अभिजीत खांडकेकर, मराठी बातम्या FOLLOW Abhijeet khandkekar, Latest Marathi News 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत. Read More
अभिजीत आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. पण तो या मालिकेत अभिनय करणार नसून सूत्रसंचालन करणार आहे. ...
अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत. ...
ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. ...
‘ माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला निरोप देताना सुखदाही झाली भावूक ...
फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. ...
अभिजीत खांडकेकरनंच सुखदाला प्रपोज केलं. सुखदाने हे अभिजीतचे हे प्रपोज स्वीकारलं दोघंही रेशीमगाठीत अडकले. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांची टीम रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे. ...
अभिजीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नीसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर केले आहेत. ...