लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिजीत खांडकेकर

अभिजीत खांडकेकर, मराठी बातम्या

Abhijeet khandkekar, Latest Marathi News

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला.  छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत.
Read More
अभिजीत खांडकेकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, झळकणार क्राईम रिपोर्टरच्या भूमिकेत - Marathi News | Abhijit Khandkekar debuts on OTT platform, will star as a crime reporter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, झळकणार क्राईम रिपोर्टरच्या भूमिकेत

Abhijeet Khandkekar: अभिनेता अभिजीत खांडकेकर 'दुरंगा' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ...

तुझेच मी गीत गात आहे: होईल का मल्हार आणि स्वराची भेट...? - Marathi News | marathi serial tuzech me geet gaat ahe swara and malhar Visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझेच मी गीत गात आहे: होईल का मल्हार आणि स्वराची भेट...?

Tuzech me geet gaat ahe: वैदेहीचा मृत्यू झाल्यामुळे स्वरा तिच्या बाबांना शोधायला निघाली आहे. मात्र, या भेटीमध्येही अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

तुझेच मी गीत गात आहे: आईचं छत्र हरपलेल्या स्वराचे होतायेत हाल; मुलाच्या रुपात राहून घेणार बाबांचा शोध - Marathi News | tuzech me geet gaat aahe swara Searching his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझेच मी गीत गात आहे: मुलाच्या रुपात राहून स्वरा घेणार बाबांचा शोध

Tuzech me geet gaat aahe: वडिलांचा शोध घ्यायचा असेल तर स्वराला स्वराज व्हावं लागेल असं तिचं मामा तिला ठणकावून सांगतो. ...

अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Abhijeet Khandkekar and Sukhda enter new home, photos go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल

Abhijeet Khandkekar And Sukhda Khandkekar:अभिजित आणि सुखदा खांडकेकरच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ...

प्रिया मराठे अन् अभिजीतमध्ये वादाची ठिणगी?; सेटवर सगळ्यांसमोर प्रियाने अभिनेत्याच्या चेहऱ्यावर टाकलं पाणी - Marathi News | priya marathe share abhijeet khandkekar bts video tujhech mi geet gaat aahe serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रागाच्या भरात प्रियाने अभिजीतच्या अंगावर टाकलं पाणी; सेटवर दोन्ही कलाकारांमध्ये झाला वाद?

Abhijeet khandkekar: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम 'गुरुनाथ' उर्फ अभिजीत खांडकेकरच्या घरी आला नवा पाहुणा - Marathi News | A new guest arrives at the house of 'Mazya Navryachi Bayko' fame 'Gurunath' alias Abhijeet Khandkekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम 'गुरुनाथ' उर्फ अभिजीत खांडकेकरच्या घरी आला नवा पाहुणा

Abhijeet Khandkekar:अभिजीत खांडकेकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरची ही इच्छा होतेय पूर्ण - Marathi News | Abhijeet Khandkekar's wish comes true of the series tuzech me geet gaat aahe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरची ही इच्छा होतेय पूर्ण

‘तुझेच मी गीत गात आहे’ अभिजीत खांडकेकर मल्हारची भूमिका साकारणार आहे. ...

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO - Marathi News | mazya navryachi bayko marathi serial now in hindi Watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO

Mazya Navryachi Bayako : होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता तुम्हाला हिंदीतही बघता येणार आहे. ...