'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
अभिजीत बिचुकले, मराठी बातम्या FOLLOW Abhijeet bichukale, Latest Marathi News अभिजीत बिचुकले हे राजकारणी असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना ओळखले जाते. Read More
साताऱ्याच्या अभिजीत बिचकुलेंची लोकप्रियता बिग बाॅसमुळे आता महाराष्ट्रभर पसरली आहे. ...
बिग बॉस मराठीचं दुसऱ्या सीझनमधील अभिजीत बिचुकले यांचीच चर्चा सध्या रंगलेली आहे. आपल्या संभाषणाने आणि हटके स्टाईलने बिचुकले सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. ...
बिग बॉस मराठीच्या घरात किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून राहात आहेत. ...
बिग बॉस मराठी २ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ...
बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये शनिवारी व रविवारी प्रेक्षकांना विकेंडचा डाव पहायला मिळाला. ज्यामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना ते कुठे चुकले, कुठे बरोबर होते, कोण स्टार परफॉर्मर होते तर कुणाला सुधारायची गरज हे सांगितले. ...
बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले आहेत. शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये देखील बरेच वाद झाले. ...
बिग बॉस मराठी सीझन २ सुरू झाल्यापासून अभिजीत बिचुकले हे नाव चर्चेत आहे. ...