मराठी बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. त्यांना सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं आहे. ...
‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना शोमधून हाकला, अशी मागणी आता होत आहे. ही मागणी बिग बॉसच्या स्पर्धकांची नाही तर भाजपाच्या एका माजी नगरसेविकेने ही मागणी केली आहे. ...