लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावे, मराठी बातम्या

Abhidnya bhave, Latest Marathi News

यंदा कर्तव्य आहे ! नव्या वर्षात हे मराठी कलाकार अडकणार लग्नबेडीत - Marathi News | In the new year, this Marathi artist will get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे ! नव्या वर्षात हे मराठी कलाकार अडकणार लग्नबेडीत

नव्या वर्षात मराठी चित्रपटसृष्टीतील हे कलाकार विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत ...

सई लोकूरनंतर ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणचे फोटो आले समोर - Marathi News | After Sai Lokur, this Marathi actress will get married soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई लोकूरनंतर ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणचे फोटो आले समोर

अभिनेत्री सई लोकूर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...

मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने 'माझा साखरकारखाना' म्हणतं शेअर केले साखरपुड्याचे सुंदर फोटो - Marathi News | Actress abhidnya bhave got engaged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने 'माझा साखरकारखाना' म्हणतं शेअर केले साखरपुड्याचे सुंदर फोटो

अभिज्ञा भावेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल - Marathi News | Abhijna Bhave's entry will be in the series 'Rang Mazha Vegla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री, जाणून घ्या तिच्या भूमिकेबद्दल

‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. ...

...यापुढे चुकीला माफी नाही; मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने दिला ट्रोलर्सला सज्जड दम - Marathi News | Marathi actress Abhijna Bhave gave a strong breath to the trolls on Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...यापुढे चुकीला माफी नाही; मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने दिला ट्रोलर्सला सज्जड दम

माझे विचार आहेत आणि माझ्याशिवाय यावर कोणाचाही हक्क नाही असं अभिज्ञाने ट्रोलर्सला बजावलं आहे. ...

पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर अभिज्ञा भावे पडली या व्यक्तीच्या प्रेमात - Marathi News | After separating from the first marriage, Abhijna Bhave fell in love with this person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर अभिज्ञा भावे पडली या व्यक्तीच्या प्रेमात

'तुला पाहते रे' फेम अभिज्ञा भावे हिने सोशल मीडियावर ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.  ...

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’ - Marathi News | Actress Tejaswini Pandit and actress Abhidnya Bhave's Tejadnya 'jewelry collection' Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’

डेनिम कलेक्शन, नथ दुप्पट्टा कलेक्शन, सिल्व्हर ज्वुलरी कलेक्शन अशा वेगवेगळ्या कलेक्शन्सनंतर आता तेजाज्ञा ‘दागिना कलेक्शन’ घेऊन आलंय. ...

तुला पाहते रे मधील मायराने म्हणजेच अभिज्ञा भावेने हे फोटो शेअर करत दिला मालिकेच्या आठवणींना उजाळा - Marathi News | Tula Pahate Re myra aka abhidnya bhave share off sets pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे मधील मायराने म्हणजेच अभिज्ञा भावेने हे फोटो शेअर करत दिला मालिकेच्या आठवणींना उजाळा

तुला पाहते रे या मालिकेतील मायराची भूमिका देखील प्रेक्षकांना चांगलीच आवडते. ही भूमिका मालिकेत अभिज्ञा भावेने साकारली असून या मालिकेचा प्रवास संपल्यानंतर अभिज्ञाने या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...