लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एबी डिव्हिलियर्स

Ab de Villiers News in Marathi | एबी डिव्हिलियर्स मराठी बातम्या

Ab de villiers, Latest Marathi News

एबी डिविलियर्सचे वादळी विक्रम, यादी पाहून अवाक व्हाल - Marathi News | world records by AB de Villiers in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिविलियर्सचे वादळी विक्रम, यादी पाहून अवाक व्हाल

एबी डिविलियर्स यानं आज तडकाफडकी निवृत्तीची घोषणा करून तमाम क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे. ...

BIG BREAKING... एबी डी'व्हिलियर्सचा क्रिकेटला अलविदा - Marathi News | BIG BREAKING NEWS ... AB de Villiers' retirement from International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BIG BREAKING... एबी डी'व्हिलियर्सचा क्रिकेटला अलविदा

धडाकेबाज फलंदाज एबी डी'व्हिलियर्स काही मिनिटांपूर्वीच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. ...

स्पायडरमॅन की सुपरमॅन?; डी'व्हिलियर्सच्या कॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | ipl 2018 AB de Villiers stunning spiderman IPL catch against sunrisers hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पायडरमॅन की सुपरमॅन?; डी'व्हिलियर्सच्या कॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात डी'व्हिलियर्सचा शानदार कॅच ...

IPL 2018 : एबी डी' व्हिलियर्सने जाहीर केले आपले ' सिक्रेट ' - Marathi News | IPL 2018: AB de Villiers discloses his 'Secret' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : एबी डी' व्हिलियर्सने जाहीर केले आपले ' सिक्रेट '

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात डी' व्हिलियर्सने तुफानी फलंदाजी केली होती. या सामन्यात डी' व्हिलियर्सने 39 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. या खेळीनंतर डी' व्हिलियर ...

कोहली आणि डि'व्हीलियर्समध्ये कोण चांगला फलंदाज? विराटनेच दिलं उत्तर - Marathi News | virat kohli on playing with ab de-villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणि डि'व्हीलियर्समध्ये कोण चांगला फलंदाज? विराटनेच दिलं उत्तर

विराट व डि'व्हीलियर्स दोघंही आयपीएलसाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुकडून खेळतात. ...

अखेरच्या चार षटकांत धावा बहाल करणे महागात पडले - Marathi News |  In the last four overs it was necessary to get runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या चार षटकांत धावा बहाल करणे महागात पडले

आयपीएलमध्ये यशाचा मंत्र सूर गवसणे हा आहे, हे यापूर्वी अनेकदा म्हटले गेले आहे. एक सामना जिंकल्यानंतर पुढची लढत जिंकली की आव्हान सोपे भासायला लागते. त्यामुळे आनंद मिळायला लागतो आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा विजय मिळवता तर सूर गवसल्याची खात्री पटते. ...

IPL 2018 :  डी'व्हिलियर्सचा धडाका; बंगळुरुचा पंजाबवर विजय - Marathi News | IPL 2018: De Villiers' knockout Bangalore's victory over Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 :  डी'व्हिलियर्सचा धडाका; बंगळुरुचा पंजाबवर विजय

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. ...

Ball Tampering : डिव्हिलियर्सला आली होती शंका - Marathi News | Ball Tampering: Doubliers had doubts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball Tampering : डिव्हिलियर्सला आली होती शंका

चेंडू छेडछाड प्रकरणात आॅस्ट्रेलियाचे पितळ उघडे पाडणाऱ्यांपैकी ते एक आहेत. ...