‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे मला समाधान आहे. खेळातील सततच्या दडपणात आपण स्वत:ला झोकून देत असल्याने दडपण अनेकदा असह्य होते,’ असे द.आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने म्हटले. ...
पैशाच्या मागे धावायचे आणि देशाला मात्र वाऱ्यावर सोडायचे, हेच कुठेतरी फुटबॉलपटूप्रमाणे एबीही करताना दिसत आहे. असे करणारा एबी हा पहिला खेळाडू नाही. पण एबीसारख्या आदर्शवत खेळाडूने तरी असे करू नये, एवढेच वाटते. ...