लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्स

Ab de villiers, Latest Marathi News

video : दे घुमा के... बॅट हातात येताच फडणवीसांची फटकेबाजी - Marathi News | And Devendra Fadnavis became AB de Villiers! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :video : दे घुमा के... बॅट हातात येताच फडणवीसांची फटकेबाजी

...अन् देवेंद्र फडणवीस एबी डिविलियर्स झाले! हे शिर्षक वाचून तुम्ही थोडेसे चाचपडले असाल. नेमकी ही काय गोष्ट आहे, याचा विचार तुम्ही करत असाल. ...

Video : एबी डी'व्हिलियर्सचा हा अविश्वसनीय 'switch-hit' पाहून व्हाल थक्क - Marathi News | Video : AB de Villiers plays a perfectly timed 'switch-hit,' leaves fan amazed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : एबी डी'व्हिलियर्सचा हा अविश्वसनीय 'switch-hit' पाहून व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज एबी डी'व्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर व्यावसायिक ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याची फटकेबाजी सुरूच आहे. ...

'महेंद्रसिंग धोनी 80 वर्षांचा झाला तरी त्याला संघात खेळवणार' - Marathi News | "Mahendra Singh Dhoni will be playing in the team even if he is 80 years old. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'महेंद्रसिंग धोनी 80 वर्षांचा झाला तरी त्याला संघात खेळवणार'

महेंद्रसिंग धोनी सारखा कल्पक नेतृत्व असलेला, यष्टिमागे चपळाईने कामगिरी बजावणारा आणि फरफेक्ट मॅच फिनिशर सापडणे, अवघडच आहे. ...

फक्त अनुष्काच नाही तर 'या' क्रिकेटपटूंच्या बायकाही पाहतात स्टेडियममध्ये सामने - Marathi News | Not only Anushka, but the 'wives' of the 'cricketer's also look saw in social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फक्त अनुष्काच नाही तर 'या' क्रिकेटपटूंच्या बायकाही पाहतात स्टेडियममध्ये सामने

या दिग्गज खेळाडूच्या संघात एकही भारतीय क्रिकेटपटूला स्थान नाही - Marathi News | No Indian player has a place in this legendary's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या दिग्गज खेळाडूच्या संघात एकही भारतीय क्रिकेटपटूला स्थान नाही

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवर डोनाल्डने आपला संघ जाहीर केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण असह्य होते - डिव्हिलियर्स - Marathi News | The pressure of international cricket was unbearable - De Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण असह्य होते - डिव्हिलियर्स

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे मला समाधान आहे. खेळातील सततच्या दडपणात आपण स्वत:ला झोकून देत असल्याने दडपण अनेकदा असह्य होते,’ असे द.आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने म्हटले. ...

डी' व्हिलियर्सने केला तिरंग्याचा अपमान; भारतीय चाहते भडकले - Marathi News | ab devilliers insulted the trio; Indian fans stirred up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डी' व्हिलियर्सने केला तिरंग्याचा अपमान; भारतीय चाहते भडकले

डी' व्हिलियर्सने तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे आता तो टीकेचा धनी ठरत आहे. ...

निवृत्तीनंतरही एबी डी'व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या संघात असणार - Marathi News | AB de Villiers will be in South Africa after retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीनंतरही एबी डी'व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या संघात असणार

डी'व्हिलियर्सने निवृत्ती जाहीर केली आणि क्रिकेट मंडळासमोर पेच निर्माण झाला. पण या पेचातून क्रिकेट मंडळाने एक मार्ग काढला आहे. ...