साखळी फेरी पूर्णपणे संपली आहे, असे कुणी समजायला नको. आयपीएलचा इतिहास बघता संथ सुरुवात करणारे संघ निराशाजनक कामगिरीनंतर ज्यावेळी गरज भासते त्यावेळी मुसंडी मारतात आणि आगेकूच करतात. एवढेच नव्हे तर लय कायम राखत जेतेपदही पटकावतात. ...
AB de villiers & viv richards: एबीडीला पाहताना मला व्हिव रिचडर्सची आठवण येते. याचं कारण व्हिव रिचडर्स एबीडीपेक्षा जास्त आक्रमक होता. जास्त स्फोटक आणि जास्त गुणवानसुद्धा! तो हे सगळं करू शकला असता! ...