लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्स

Ab de villiers, Latest Marathi News

SRH vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सची चौथी धाव ठरली विक्रमी; ट्वेंटी-20त फक्त आठ फलंदाजांना जमला हा पराक्रम! - Marathi News | SRH vs RCB Latest News : AB de Villiers becomes the 8th batsman to score 9000 runs in T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सची चौथी धाव ठरली विक्रमी; ट्वेंटी-20त फक्त आठ फलंदाजांना जमला हा पराक्रम!

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं आहे. ...

IPL 2020 : सात संघांमध्ये कुणीही जिंकू शकते - Marathi News | IPL 2020: Anyone can win IPL 2020 in seven teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सात संघांमध्ये कुणीही जिंकू शकते

IPL 2020: मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर गुणतालिकेत अव्वल तीन स्थानी आहेत, पण अलीकडच्या कालावधीत या तिन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या तिन्ही संघांना एक विजय  प्ले-ऑफ गाठण्यास पुरेसा आहे. ...

संथ सुरुवातीनंतर जेतेपद पटकावण्याचा इतिहास - Marathi News | History of winning after a slow start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संथ सुरुवातीनंतर जेतेपद पटकावण्याचा इतिहास

साखळी फेरी पूर्णपणे संपली आहे, असे कुणी समजायला नको. आयपीएलचा इतिहास बघता संथ सुरुवात करणारे संघ निराशाजनक कामगिरीनंतर ज्यावेळी गरज भासते त्यावेळी मुसंडी मारतात आणि आगेकूच करतात. एवढेच नव्हे तर लय कायम राखत जेतेपदही पटकावतात. ...

IPL 2020 : फोटोग्राफर एबी डिव्हिलियर्स; विराट कोहली-अनुष्का शर्माचा रोमँटिक फोटो व्हायरल - Marathi News | IPL 2020 : Virat Kohli share Romantic Photo with Anushka Sharma, pic credit to AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : फोटोग्राफर एबी डिव्हिलियर्स; विराट कोहली-अनुष्का शर्माचा रोमँटिक फोटो व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं रविवारी पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला. ...

RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचा नाद करायचा नाय...! RRच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोडले लय भारी विक्रम! - Marathi News | RR vs RCB Latest News : AB de Villiers also completed 4000 runs in the IPL for Royal Challengers Bangalore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचा नाद करायचा नाय...! RRच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोडले लय भारी विक्रम!

RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सनं धु धु धतले; राजस्थानच्या हातातून सामना आणला खेचून - Marathi News | RR vs RCB Latest News : Royal Challengers Bangalore won by 7 wickets, AB Devilliers hit 55 runs in 22 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सनं धु धु धतले; राजस्थानच्या हातातून सामना आणला खेचून

एबीनं २२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ५५ धावा केल्या. गुरकिरत सिंग मनने नाबाद १९ धावा करून त्याला योग्य साथ दिली. ...

IPL 2020:...म्हणून डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचा क्रम बदलला; कुठल्याही स्थानावर फलंदाजीस सज्ज - Marathi News | IPL 2020: ... so de Villiers' batting order changed; Ready to bat in any position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020:...म्हणून डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचा क्रम बदलला; कुठल्याही स्थानावर फलंदाजीस सज्ज

एबी डिव्हिलियर्स कॉलम...केकेआरविरुद्ध ३३ चेंडूत ७३ धावा ठोकणाºया एबीला पंजाबविरुद्ध चौथ्या ऐवजी सहाव्या स्थानावर पाठविण्यात आले. ...

IPL 2O2O KXIP vs RCB: ...म्हणून एबीला सहाव्या क्रमांकावर खेळवलं; कोहलीचं स्पष्टीकरण - Marathi News | IPL 2O2O KXIP vs RCB bangalore skipper explains why ab de villiers came to bat at number six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2O2O KXIP vs RCB: ...म्हणून एबीला सहाव्या क्रमांकावर खेळवलं; कोहलीचं स्पष्टीकरण

IPL 2O2O KXIP vs RCB: फॉर्ममध्ये असलेल्या एबीला उशिरा फलंदाजीस का पाठवण्यात आलं, असा प्रश्न अनेकांना पडला ...