Ab de Villiers News in Marathi | एबी डिव्हिलियर्स मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Ab de villiers, Latest Marathi News
एबीनं २२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ५५ धावा केल्या. गुरकिरत सिंग मनने नाबाद १९ धावा करून त्याला योग्य साथ दिली. ...
एबी डिव्हिलियर्स कॉलम...केकेआरविरुद्ध ३३ चेंडूत ७३ धावा ठोकणाºया एबीला पंजाबविरुद्ध चौथ्या ऐवजी सहाव्या स्थानावर पाठविण्यात आले. ...
IPL 2O2O KXIP vs RCB: फॉर्ममध्ये असलेल्या एबीला उशिरा फलंदाजीस का पाठवण्यात आलं, असा प्रश्न अनेकांना पडला ...
IPL 2020 RCB vs KXIP: सोपा सामना अवघड करून जिंकला; पूरनच्या षटकारामुळे पराभव थोडक्यात टळला ...
AB de villiers & viv richards: एबीडीला पाहताना मला व्हिव रिचडर्सची आठवण येते. याचं कारण व्हिव रिचडर्स एबीडीपेक्षा जास्त आक्रमक होता. जास्त स्फोटक आणि जास्त गुणवानसुद्धा! तो हे सगळं करू शकला असता! ...
IPL 2020 Ab De Villiers Virat Kohli: पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं केली विराट-एबीडीवर बंदी घालण्याची मागणी ...
RCB vs KKR Match: सामनावीर एबीने पाच चौकार आणि सहा षटकार ठोकले. विजयानंतर कोहली म्हणाला, ‘बलाढ्य संघाविरुद्ध शानदार विजय होता. ...
RCBनं शारजाह स्टेडियमवर दणदणीत विजय मिळवला. एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ...