AB de Villiers Retirement: तो एकदा का मैदानात सेट झाला की मग तो स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यास सुरुवात करायचा. डोळ्यांचं पारणं फेडायचा. खेळ मनं जोडण्याचं काम करतात असं म्हटलं जातं. ...
पैशाच्या मागे धावायचे आणि देशाला मात्र वाऱ्यावर सोडायचे, हेच कुठेतरी फुटबॉलपटूप्रमाणे एबीही करताना दिसत आहे. असे करणारा एबी हा पहिला खेळाडू नाही. पण एबीसारख्या आदर्शवत खेळाडूने तरी असे करू नये, एवढेच वाटते. ...
एक हरहुन्नरी क्रिकेटपटू म्हणून डी’ व्हिलियर्स हा सर्वांना परिचीत आहेच. पण क्रिकेटमध्ये त्याने अशा काही गोष्टी केल्या आहेत, ज्या तुम्हाला माहितीही नसतील. अशा काही गोष्टी करणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू असेल. ...