एल्फिन्स्टन येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अशी अनेक स्थानके आहेत, जेथे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो ...
गेल्या ३ वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांविषयी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, पण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्यात पुढाकार घेतलेला नाही ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जिवांचे बळी गेले. मागील आठवड्यातील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. ...
मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. या प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. ...
मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन ... ...
रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल ...
मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. ...