चर्नी रोड रेल्वे स्थानकाची दुरवस्था ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्यासह बुधवारी स्थानकाची पाहणी केली. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेचा प्रवाशांनी धसका घेतल्यानंतरही रेल्वे प्रशासन मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे ...
कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा आता कळीचा बनला आहे. ...
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधा गटात असलेल्या पादचारी पुलाची अनिवार्य गटात वर्णी लागली. मात्र पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’ करण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ...