भोगवटादार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना (एलडीएम) दिला. ...
अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात पातूर येथील कॅनरा बँक शाखेची नकारात्मक भूमिका आढळून आल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला. ...
अकोला : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना १८ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पीक कर्जाचे वाटप पूर्ण करा, अन्यथा कर्ज वाटपात दुर्लक्ष करणाऱ्या बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिक ...
अकोला : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
अकोला: प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना होण्यासाठी या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीकरिता प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीमार्फत तयार क ...
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित कामे करता येणार नाहीत. ...
- संतोष येलकर,अकोला : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये शेततळे, तलाव, नाला खोलीकर ...