अकोला : शासनाच्या वैशिष्ट्येपूर्ण निधीतून अकोला शहरात पूर्ण करण्यात आलेल्या रस्ते कामांसह सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. ...
अकोला :‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदीसह तूर साठवणुकीच्या घोळाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून, चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. ...
आलेगाव: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशावरून पातूर तालुक्यात रविवार, ८ जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी महा पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील तूर खरेदीसह तूर साठवणुकीच्या घोळाची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीमार्फत ३ जुलै रोजी चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. ...
अकोला : खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...
अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा या दोन गावांत शेताच्या बांधावर जाऊन, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतक ...
अकोला : महसूल विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे जात प्रमाणपत्रासह विविध दाखले आता जिल्ह्यातील नागरिकांना थेट ‘ई-मेल’वर मिळणार असून, त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिकांचा जाणारा वेळ वाचणार असून, पैशाचीही बचत होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ.रणजित पाटील ...