अकोला : आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ...
अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील ग्रामस्थांनी जमा केलेली ६ हजार ६८६ इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. ...
अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. ...
अकोला : जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडी आखाती देशात निर्यात करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात रविवारपासून सुरू करण्यात आली असून, सोमवारी चांदूर येथील ५० क्विंटल भेंडी दुबईला रवाना करण्यात आली. ...
अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार प्रकाश भारसाकळे व पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया व महापौर विजय अग्रवाल यांच्यात चांगलीच खडाज ...
अकोला : कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता रासी सीडस या कंपनीने तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि प्रसिद्ध उद्योजिका पदमश्री कल्पना सरोज यांनी आज हिरवी झेंडी दाखवली.जिल्हाध ...
अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याकरिता महिलांनी धडपड केली. ...