अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली. ...
अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. ...
अकोला: बोरगाव मंजू येथील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मणराव खांदेल यांनी मोर्णा नदीच्या विकासासाठी आपल्या निवृत्तीवेतनातून रुपये दोन हजाराचा धनादेश आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. ...
अकोला: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीने केलेल्या नुकसानाची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाखांऐवजी प्राप्त ३६ कोटी १४ लाख निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीच्या टक्केवारीनुसार सोमवारी तहसील कार्यालयांना वाटप केला. ...
अकोला: सकाळी स्वत: जिल्हाधिकारी यांनी मोर्णा नदीला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांबददल विविध सूचना करुन पावसाळयापूर्वी कामे पूर्ण करण्याची सूचना केली. ...
जास्तीतजास्त कामे होण्यासाठी जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी त्यांच्याकडील मशिन तातडीने उपलब्ध करुन दयावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. ...
अकोला : पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ७५ गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी इंधन (डीझल) खर्च भागविण्याकरिता १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत ...