म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अकोला : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांवर अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पाणी फिरले आहे. २०१७ मध्ये मुलींचा जन्मदर दरहजारी ९०३ वर आल्याने ही धोक्याची घंटा आहे. ...
अकोला: चारा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाºयाची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला. ...
अकोला: जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला. ...
अकोला : मोर्णा नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराचे मागे अनिकट पोलीस लाईन येथे बायो सॅनिटायझर तंत्रज्ञान जैविक जल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. ...
अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले. ...
अकोला : वॉटरकप स्पर्धेत सहभागी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी करी रूपागड या गावाला १२ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भेट देवून सलग समतल चराच्या कामात गावक-यांसोबत स्वत: श्रमदान केले ...
अकोला : ‘मिशन दिलासा’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना चक्की व शेवळ्या मशीनचे वाटप मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यामुळे संबंधित शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटंबांना मदतीचा आधार मिळाला आहे. ...