शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आश्रम चॅप्टर २

आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने  डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे.  बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. 

Read more

फिल्मी : 'आश्रम' फेम बबिता भाभीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? 'बेबी बंप' फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : 'आश्रम ३'मध्ये पम्मीसोबत इंटिमेट सीन्स कसे शूट केले? 'भोपा स्वामी' म्हणाला, मी तिला...

फिल्मी : 'आश्रम'मधील पम्मी पहलवानसाठी दिग्दर्शकाला अदिती पोहणकरला करायचं नव्हतं कास्ट, पण...

फिल्मी : बाबा निरालाचा पम्मी पर्दाफाश करणार? 'आश्रम ३ पार्ट २'चा ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

फिल्मी : बाबा निरालाच्या प्रत्येक अत्याचाराचा बदला घेणार पम्मी, 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज

फिल्मी : Ashram 3: जपनाम जपनाम, बाबा निराला पुन्हा येणार! बॉबी देओलच्या 'आश्रम'च्या पुढच्या भागाचा टीझर

फिल्मी : 'Aashram 2 'मध्ये सुटतो पहिल्या भागाचा गुंता !

फिल्मी : 'आश्रम'च्या बाबा निरालाच्या पत्नीसमोर पम्मी अन् बबिताही होतायेत फेल; पाहा बॉबी देओलच्या पत्नीचे Unseen photos

फिल्मी : बॉलिवूडमध्ये स्टार बनल्यानंतरही नाइट क्लबमध्ये काम करायचा बॉबी देओल,जाणून घ्या कारण

फिल्मी : Bobby Deol Net Worth: महागड्या गाड्या, आलिशान घर, कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे बाबा निराला