चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेता आशिष चौधरीने दीपा परदसानी यांच्यासोबत चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आहे. हिंदुस्तान टॉकीज असे या प्रोडक्शन हाऊसचे नाव असून देशातील वेगवेगळ्या भाषेत आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे. Read More