आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून पदार्पण केले होते. Read More
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या शोमध्ये आर्या आंबकर ज्युरीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.आपल्या गोड आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर आता आपल्या मनमोहक सौंदर्यानेही रसिकांच्या मनावरही अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. ...
‘सारेगमप लिटिल चॅम्पस’शोमध्ये सहभागी झालेले १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. ...