लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे

Aarey coloney, Latest Marathi News

आरेत बंदी, गोखले पूल बंद, विसर्जन कुठे करायचे सांगा? गणेशभक्तांपुढे उभा राहिला पेचप्रसंग - Marathi News | Aaret ban Gokhale bridge closed tell me where to do immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेत बंदी, गोखले पूल बंद, विसर्जन कुठे करायचे सांगा? गणेशभक्तांपुढे उभा राहिला पेचप्रसंग

पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने यंदा आरे कॉलनीच्या तलावात विसर्जनाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. ...

आता आरे तलावावरुन हायकोर्टाने पालिकेला झापले; उच्च न्यायालयाने पालिकेकडून मागितली माहिती - Marathi News | Now the High Court has seized the municipality from Aare Lake; The information sought by the High Court from the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता आरे तलावावरुन हायकोर्टाने पालिकेला झापले; उच्च न्यायालयाने पालिकेकडून मागितली माहिती

महापालिकेने ही पत्रे कशी जारी केली? आणि या पत्रात संबंधित स्थळांचा ‘विसर्जन स्थळे’ असा उल्लेख कसा केला. ...

आरेतील स्थानिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पासून संरक्षण द्या; आरे नागरी हक्क संघटननेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Protect the natives of Aarey from the CEO; Aarey Civil Rights Organization's statement to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील स्थानिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पासून संरक्षण द्या; आरे नागरी हक्क संघटननेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

झोपडपट्टी व दुकानदारांचे पुरावे ना पाहता त्यांच्यावर कारवाई करत असल्यामुळे आरेतील जनता आरे प्रशासनांच्या अन्यायकारक कारवाईला घाबरली आहे. ...

सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन आरे तलावात करणारच; शिवसेनेने आरे सीईओंना ठणकावले  - Marathi News | All Ganesha idols will be immersed in Aare Lake; Shiv Sena told to CEOs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन आरे तलावात करणारच; शिवसेनेने आरे सीईओंना ठणकावले 

मुंबई-कायदा सुव्यवस्था न बिघडवता येथे येणाऱ्या घरगुती व सार्वजनिक गणेशा मूर्तींचे विसर्जन आरे तलावातच करणार असे ठामपणे शिवसेनेच्या (उबाटा) ... ...

बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र - Marathi News | permits bappa visarjan to aarey lake this year assistant commissioner letter to ceo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र

लोकमत इम्पॅक्ट: २०२२पर्यंत येथे सुरळीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते. ...

आरे तलावात विसर्जन करण्यास आरेसीईओ यांची मनाई! गणेश भक्तांमध्ये नाराजी - Marathi News | Areceo's prohibition to immerse in Aare Lake! Anger among Ganesha devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे तलावात विसर्जन करण्यास आरेसीईओ यांची मनाई! गणेश भक्तांमध्ये नाराजी

पालिका प्रशासनाने आरे परिसराच्या बाहेर गणेश विसर्जनाची व्यवस्था करावी- आरे प्रशासन ...

आरे रुग्णालयाची दुरवस्था; पालिकेच्या ताब्यात द्यावे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Dilapidation of Aarey Hospital; To be handed over to the municipality, demand from the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे रुग्णालयाची दुरवस्था; पालिकेच्या ताब्यात द्यावे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

परिणामी येथील सुमारे  ५०००० नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते. ...

आता आरेच्या अंतर्गत रस्त्यांचे रुपडे पालटणार! देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अखेर महापालिकेकडे! - Marathi News | Now the roads will change under Aarey! After all, the responsibility of maintenance and repair to the municipal corporation! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता आरेच्या अंतर्गत रस्त्यांचे रुपडे पालटणार! देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अखेर महापालिकेकडे!

आरे दुग्ध वसाहतीतील सुमारे ४५ किमी लांबीचे अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.  ...