Save Aarey Colony: आरेच्या वृक्ष तोडीला चर्चगेट, शिवाजी पार्क, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, ठाणे, वाशी या सात विविध ठिकाणी सेव्ह आरे आणि इतर पर्यावरणवादी आज सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आंदोलन करून आपला तीव्र निषेध व्यक्त करणार आहेत. ...
विकासकांच्या फायद्यासाठीच आरे कॉलनी परिसरातील डोंगराला आगी लावल्या जात आहेत. विकासक संदीप रहेजा आणि त्यांचे सहकारी एम.डी. चांदे यांच्या फायद्यासाठी हे प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. ...
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलात लागलेली आग काही दिवसांपूर्वी विझली असली तरी आता ही आग कशामुळे लागली याच्या संशयाचा धूर मात्र आता पसरू लागला आहे. ...