Save Aarey : सेव्ह आरेचा नारा देत आज अनेक स्वयंसेवी संस्थांनी मेट्रो कार शेड रद्द करण्याची मागणी करत आरे मिल्क कॉलनीतील पिकनिक स्पॉटवर आरे वाचवा मोहिमेत भाग घेतला. मोठा पोलिस बंदोबस्त होता. वॉचडॉग फाउंडेशन, वनशक्ती, डेव्ह आरे ग्रुप आदींनी कारशेड जवळ ...
गेल्या दोन महिन्यांतील हा बिबट्याचा नववा हल्ला आहे. यापूर्वी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते. मग त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात दूर सोडून देण्यात आले होते. ...
आरेत प्रामुख्याने कुत्रे व इतर प्राणी कचराकुंडीच्या बाजूला अथवा इतरत्र पसरलेल्या उघड्यावरील कचऱ्यात वावरताना दिसतात व सदर प्राण्यांच्या भक्षणासाठी बिबट्या येत असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले आहे अशी माहिती तावडे यांनी दिली. ...
या बिबट्याला आज सकाळी सात वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. आरेत धूमाकूळ घालणारा हाच तो बिबट्या आहे का? याची आम्ही शहानिशा करणार आहे, असे देसले म्हणाले. ...