लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

लेक आयरासोबत थेरपी घेतो आमिर खान; म्हणाला, "बऱ्याच वर्षांपासून आमच्यामध्ये..." - Marathi News | Aamir Khan undergoes therapy with daughter Ira Khan says it helps a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक आयरासोबत थेरपी घेतो आमिर खान; म्हणाला, "बऱ्याच वर्षांपासून आमच्यामध्ये..."

थेरपीमुळे खूप मदत होते... आमिर खान नक्की काय म्हणाला? ...

४७ वेळा शूट झाला करिश्मा आणि आमिरचा 'तो' किसिंग सीन, अभिनेत्री थरथर कापत होती कारण... - Marathi News | karishma kapoor and aamir khan kissing scene was shoot 47 times actress shiverling while shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४७ वेळा शूट झाला करिश्मा आणि आमिरचा 'तो' किसिंग सीन, अभिनेत्री थरथर कापत होती कारण...

सिनेमातील आमिर-करिश्माच्या एका किसिंग सीनचीही प्रचंड चर्चा रंगली होती. पण, हा किसिंग सीन शूट करण्यासाठी करिश्माने तब्बल ४७ टेक घेतले होते.  ...

करण जोहरमुळे आमिर खानसमोर ढसाढसा रडली होती राणी मुखर्जी, स्वतःच केला होता खुलासा - Marathi News | Rani Mukherjee herself had revealed that she cried profusely in front of Aamir Khan because of Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरमुळे आमिर खानसमोर ढसाढसा रडली होती राणी मुखर्जी, स्वतःच केला होता खुलासा

Rani Mukherjee And Karan Johar : राणी मुखर्जी आणि करण जोहर खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एकदा राणी करणवर रागावली होती. त्यानंतर ती आमिर खानसमोर रडली होती. ...

आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर' सिनेमाची कथा, म्हणाला - 'तारे जमीन पर'पेक्षा.. - Marathi News | Aamir Khan told the story of the movie 'Sitare Zamin Par', said - than 'Tare Zamin Par'.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर' सिनेमाची कथा, म्हणाला - 'तारे जमीन पर'पेक्षा..

Aamir Khan : २००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'तारे जमीन पर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दर्शील सफारीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...

प्रँकमुळे नाराज झाल्याने जुही चावला ७ वर्ष आमिर खानसोबत बोलली नव्हती! नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actress juhi chawla did not talk with aamir khan after ishq movie for 7 years know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रँकमुळे नाराज झाल्याने जुही चावला ७ वर्ष आमिर खानसोबत बोलली नव्हती! नेमकं काय घडलेलं?

'इश्क' चित्रपटानंतर आमिर खान आणि जुही चावला यांची जोडी पडद्यावर पुन्हा एकत्र दिसली नाही.  ...

ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर - Marathi News | Laapataa Ladies renamed as Lost Ladies for Oscars 2025 check out new poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर

पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठित ऑस्कर सोहळ्यात 'लापता लेडीज' भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. काय आहे सिनेमाचं नवीन नाव? ...

आमिर खानने का घेतला अभिनय सोडण्याचा निर्णय?, खरं कारण आलं समोर - Marathi News | Why did Aamir Khan decide to quit acting?, the real reason came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने का घेतला अभिनय सोडण्याचा निर्णय?, खरं कारण आलं समोर

Aamir Khan:२०२२ मध्ये रिलीज झालेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान शेवटचा मोठ्या पडद्यावर दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर आमिरने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. ...

घटस्फोटानंतरही किरण रावसोबत काम करण्यावर आमिर खानने सोडलं मौन, म्हणाला- "त्याचा..." - Marathi News | Aamir Khan breaks silence on working with Kiran Rao even after divorce, says- "His..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतरही किरण रावसोबत काम करण्यावर आमिर खानने सोडलं मौन, म्हणाला- "त्याचा..."

Aamir Khan And Kiran Rao Divorce: आमिर खान आणि किरण राव यांना वेगळे होऊन बरीच वर्षे झाली आहेत. आता घटस्फोटानंतरही किरणसोबत काम करण्याबाबत आमिरने मौन सोडले आहे. ...