लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार! - Marathi News | Most Popular Male Film Stars In India April 2025 Ormax Top 10 Actors Prabhas Shahrukh Salman Khan Allu Arjun Akshay Kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार!

कोण आहे भारतीयांचा आवडता कलाकार? यंदा एकही चित्रपट झाला नाही प्रदर्शित! ...

आमिरने नाकारलेल्या सिनेमातून सलमानचं फळफळलं नशीब, आर्थिक तंगीत भाईजानवर झालेला पैशांचा पाऊस - Marathi News | Aamir Khan rejected movie big turning point in salman khan sinking career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरने नाकारलेल्या सिनेमातून सलमानचं फळफळलं नशीब, आर्थिक तंगीत भाईजानवर झालेला पैशांचा पाऊस

आमिर खान (Aamir Khan)ने नाकारलेला सिनेमात सलमान खान (Salman Khan)ची वर्णी लागली आणि अभिनेत्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. ...

"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी - Marathi News | ''They had packed me up..'', 'Taarak Mehta...' fame actor lost his job because of Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

अभिनेता दया शंकर पांडे (Daya Shankar Panday) हा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत चालू पांडेची भूमिका साकारताना दिसला आहे. याआधी त्याने अनेक उत्तम चित्रपटात काम केले आहे. ...

कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक - Marathi News | Sitaare Zameen Par fame Rishi shahani biography life with aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

सितारे जमीन पर सिनेमात ट्रेलरमधून सर्वांचं लक्ष वेधणारा शर्माजी सध्या चांगलाच चर्चेत आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी ...

'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल - Marathi News | aamir khan starrer sitaare zameen par to release on youtube after theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

PPV मॉडेल नक्की आहे तरी काय? काय आहेत फायदे आणि नुकसान ...

आमीर विचारतो, ९८ टक्के लोकांनी सिनेमे बघायचे कुठे? - Marathi News | aamir khan asks that where do 98 percent of people go to watch movies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आमीर विचारतो, ९८ टक्के लोकांनी सिनेमे बघायचे कुठे?

देशात पुरेशी थिएटर्स नाहीत. मल्टिप्लेक्सच्या महागड्या विश्वात श्रमिक वर्गाला जागा नाही आणि नवेकोरे सिनेमे ‘ओटीटी’वर येतातच महिनाभरात. हे कसे चालेल? ...

माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता हा सुपरस्टार, हॉकी स्टिकने मारण्यासाठी धावली होती अभिनेत्री - Marathi News | This superstar spat on Madhuri Dixit's hand, the actress ran to hit him with a hockey stick | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता हा सुपरस्टार, हॉकी स्टिकने मारण्यासाठी धावली होती अभिनेत्री

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)चा एक किस्सा आजही चर्चेत येतो. तो म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार तिच्या हातावर थुंकला होता. अभिनेत्री खूप रागावली होती आणि तिने त्याला मारण्यासाठी हॉकी स्टिकही उचलली. ...

आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना... - Marathi News | gauri spratt was waiting for aamir khan at airport video viral when he got into car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...

आमिर-गौरीचं खुल्लम खुल्ला प्यार! ...