नुकतंच 'सितारे जमीन पर' सिनेमाचं खास स्क्रिनिंग पार पडलं. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती उपस्थित होत्या. सिनेमानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी 'सितारे जमीन पर' चित्रपटाचं विशेष कौतुक केलं. ...
'सितारे जमीन पर'ची चर्चा असतानाच आमिरचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'पीके'चा सीक्वल येणार असल्याचंही बोललं जात आहे. 'पीके २'बाबत आता खुद्द आमिर खाननेच भाष्य केलं आहे. ...