Aamir ali, Latest Marathi News आमिरने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडल म्हणून केली. कहानी घर-घर कीमधून त्याने छोट्या पदार्पण आपल्या करिअरची सुरुवात केली. नच बलिए या रिअॅलिटी शोमध्ये तो संजीदा शेखसोबत सहभागी झाला होता. Read More
आमिर आणि संजीदा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपलपैकी एक होते. दोघांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला होता. ...
Jr. NTR च्या 31 व्या चित्रपटात आमिर खान दिसणार आहे. हा चित्रपट KGF फेम प्रशांत नील डायरेक्ट करत आहे. ...
टीव्हीच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 8' (Nach Baliye 8) सीझनची ही जोडी विजेती आहे. ...
नुकताच त्याचा मित्र आमीर अलीने रेमोचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तो चॅम्पियनसारखे बायसेप्स दाखवताना दिसत आहे. ...
आमिरची मुलगी आर्या एक वर्षांची झाली आहे. ...
आमिर आणि संजिदाच्या ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...
संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ...