Delhi Election 2025: यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही एक अशी योजना आणू ज्यामुळे दिल्लीत बाड्याने राहणाऱ्यांनाही मोफत वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल. ...
दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे. ...
यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले. ...
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आतिशी यांना 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 1032000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळून जाईल, असा अंदाज आहे. ...