काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाजपची तीन मते काँग्रेसला मिळाली आहे. या विभागात आपचे आठ नगरसेवक होते. तरी देखील 'आप'ला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देखील मिळवता आले नाही. ...
काँग्रेसचे दिल्लीतील काही नेते, आमदार, आम आदमी पक्षाचे आमदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. ...
सुनिता केजरीवाल यांच्याकडे दिल्लीचा,गाझियाबाद आणि उत्तर कोलकाताच्या या तीन ठिकाणचे मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप खुराना यांनी केला आहे. दुसऱ्याला बोट दाखवण्याच्या आधी स्वतः आधी बरोबर आहे का याची खात्री करावी असा टोला सुद्धा हरीश खुराना यांनी लगावला. ...