एकीकडे पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, दुसरीकडे मात्र वेगवान राजकीय घडामोडींमुळे अवघ्या देशाचे लक्ष आता पंजाबकडे लागले आहे. ...
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यात दुसऱ्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला होता. ...
या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण यात एका अशा राज्याचाही समावेश आहे जेथे देशातील सर्वाधिक 80 लोकसभा जागा आहेत. भाजपला 2024 मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेवर विराजमान व्हायचे असेल, तर तर त्यांना यूपी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा उंच ...
Goa Election 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असून, गोवावासीयांना केजरीवालांनी मोठी आश्वासने दिल्याचे समजते. ...
सहकार विभागाच्या सुनावणीत अनुकुल निर्णय झाला, मात्र जेव्हा जेव्हा मालमत्ता हस्तांतरित करण्याची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी सुधीर नाईक यांचे फोन जात असत. ...
मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मालकाची मालमत्ता मिळण्यापासून रोखण्यात काही रस आहे यावर विश्वास ठेवणे आम्हाला कठीण आहे. कायदेशीर कार्यवाही थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा कसा उपयोग करु शकतात हा प्रश्न आहे. ...