लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

दिल्लीत कुणाचं सरकार येणार? काय आहे मतदारांच्या मनात? सी-व्होटरनं सांगितला जनतेचा मूड - Marathi News | Delhi Assembly Election 2025 Whose government will come in Delhi What is on the minds of the voters C Voters reveal the mood of the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कुणाचं सरकार येणार? काय आहे मतदारांच्या मनात? सी-व्होटरनं सांगितला जनतेचा मूड

या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात अगदी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस पक्षही संपूर्ण ताकदीनिशी उतरला होता. दरम्यान सी व्होटरने आपल्या ट्रॅकरच्या सहाय्याने दिल्लीतील जनेतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ...

आपच्या 'त्या' 8 आमदारांचा भाजपत प्रवेश, भ्रष्टाचाराचा आरोप करत कालच दिला होता राजीनामा - Marathi News | Delhi Assembly Election 2025 Aam admi party's 8 MLA join BJP, had resigned yesterday alleging corruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या 'त्या' 8 आमदारांचा भाजपत प्रवेश, भ्रष्टाचाराचा आरोप करत कालच दिला होता राजीनामा

Delhi Assembly Election 2025 : या आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ...

"मी स्वतः वेळ देईन..."; यमुना नदीसाठी काय-काय करणार? PM मोदींनी दिल्लीकरांना अख्खा प्लॅनच सांगितला! - Marathi News | delhi assembly election 2025 I will give my own time What will be done for the Yamuna river PM Modi told the people of Delhi the entire plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी स्वतः वेळ देईन..."; यमुना नदीसाठी काय-काय करणार? PM मोदींनी दिल्लीकरांना अख्खा प्लॅनच सांगितला!

मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाव ...

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच AAP ला मोठा धक्का, एकाच वेळी 7 आमदारांचा राजीनामा - Marathi News | A big blow to AAP in the midst of the assembly election campaign, 7 MLAs resign at once mla rajesh rishi naresh yadav rohit kumar resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच AAP ला मोठा धक्का, एकाच वेळी 7 आमदारांचा राजीनामा

राजेश ऋषी, नरेश यादव, रोहित कुमार महरौलिया, आणि मदन लाल यांच्यासह एकूण 7 आमदारांनी शुक्रवारी राजीनाम्याची घोषणा केली... ...

"4 बंगले तोडून 'शीशमहल' तयार केला..."; गृहमंत्री अमित शाह यांचा केजरीवालांवर मोठा हल्ला - Marathi News | delhi assembly election2025 amit shah hits back arvind kejriwal and says 4 bungalows demolished and 'Sheesh Mahal' built spending 51 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"4 बंगले तोडून 'शीशमहल' तयार केला..."; गृहमंत्री अमित शाह यांचा केजरीवालांवर मोठा हल्ला

अमित शाह म्हणाले, त्यांनी चार बंगले तोडून, 51 कोटी रुपये खर्च करून 'शीश महल' तयार केला. हा द‍िल्‍लीतील गरीबांचा पैसा आहे. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून राजकारणात आलेल्या केजरीवाल यांनी हजारोंचा भ्रष्टाचार केला आहे आणि दिल्लीतील जनतेला धोका द ...

"महिलांना दरमहा २१०० रुपये...", दिल्ली निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा, १५ आश्वासनांची घोषणा - Marathi News | delhi election 2025 aam aadmi party (AAP) manifesto 15 guarantee arvind kejriwal news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिलांना दरमहा २१०० रुपये...", दिल्ली निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा, १५ आश्वासनांची घोषणा

delhi election 2025 : आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा  प्रसिद्ध केला आणि त्यात समाविष्ट असलेल्या १५ आश्वासनांची घोषणा केली. ...

“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा - Marathi News | delhi assembly elections 2025 arvind kejriwal says manish sisodia will be the deputy cm in the new aap govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा

Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

"मुला-बाळाची, देवाची शपथ तोडा..., मी हनुमानजींना सांगेन..."; असं का म्हणतायत केजरीवाल? - Marathi News | "Break the oath of God and child I will tell Hanumanji Why is Arvind Kejriwal saying this before delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुला-बाळाची, देवाची शपथ तोडा..., मी हनुमानजींना सांगेन..."; असं का म्हणतायत केजरीवाल?

...अशा शपथा तोडल्याने काहीही होत नाही, असा विश्वास देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. ही शपथ संबंधित लोकांना लागू नये, अशी मागणी आपण हनुमानजींकडे करू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...