एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कागदावर आपल्या तीन नेत्यांची नावे लिहून, गुजरात निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा दावा केला होता. ...
आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशपेक्षा गुजरातकडून अधिक अपेक्षा आहेत. गुजरातमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्यासाठी, AAP ने सर्वच्या सर्व 182 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ...
"एवढ्या मोठ्या विजयाबद्दल मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. आज त्यांनी आम्हाला महापालिकेचीही जबाबदारी दिली आहे. दिल्लीच्या जनतेने दिलेल्या या प्रेमाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही" ...