लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

'मी त्यांचं वय आणि मॅरेटिअल स्टेटस गुगलवर सर्च...', अशी झाली परिणीती-राघवची पहिली भेट! - Marathi News | Parineeti Chopra recalls googling hubby Raghav Chadha after their first meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी त्यांचं वय आणि मॅरेटिअल स्टेटस गुगलवर सर्च...', अशी झाली परिणीती-राघवची पहिली भेट!

आता नुकतेच एका मुलखतीमध्ये परिणीती चोप्राने राघव चड्ढांबरोबर तिच्या पहिल्या भेटीची गोष्ट सांगितली. ...

मंत्री आतिशी यांना नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलीसांची टीम त्यांच्या निवासस्थानी; केजरीवाल यांनाही दिली नोटीस - Marathi News | A team of Delhi Police Crime Branch officials present at the residence of Delhi Minister and AAP leader Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री आतिशी यांना नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलीसांची टीम त्यांच्या निवासस्थानी; केजरीवाल यांनाही दिली नोटीस

सदरप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. ...

मोदींच्या संकल्पासाठी तरूणांनी पुढं यावं, देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं - गंभीर - Marathi News | India's former cricketer and BJP MP Gautam Gambhir has said that the youth of the country should take the initiative for the development resolution of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या संकल्पासाठी तरूणांनी पुढं यावं, देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं"

भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे. ...

NDA चा पराभव झाला तर ट्रम्प प्रमाणे तेही...; लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | If NDA is defeated in election they will not leave the chair like donald Trump; Kejriwal attacks BJP before Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA चा पराभव झाला तर ट्रम्प प्रमाणे तेही...; लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरांसह सर्व पदांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे. ...

BJP चा गेम पॉवरफुल, INDIA आघाडीचा झाला डब्बा गुल; चंदीगड निवडणुकीत उधळला विजयाचा गुलाल - Marathi News | bjp victory and congress aap india alliance defeat in chandigarh mayor elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP चा गेम पॉवरफुल, INDIA आघाडीचा झाला डब्बा गुल; चंदीगड निवडणुकीत उधळला विजयाचा गुलाल

Chandigarh Mayor Elections 2024: इंडिया आघाडीपेक्षा संख्याबळ कमी असूनही भाजपाने चंदीगडमधील एका निवडणुकीत बाजी मारली. ...

‘मी अयोध्येला जाणार, कुणाला काही अडचण असेल तर…’, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका   - Marathi News | Ram Mandir Ayodhya: 'I will go to Ayodhya, if anyone has any problem...', Harbhajan Singh's bold stance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘मी अयोध्येला जाणार, कुणाला काही अडचण असेल तर…’, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका  

Harbhajan Singh Ram Mandir: माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंह यालाही या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. दरम्यान, या सोहळ्यात उपस्थित राहण्यावरून हरभजन सिंग याने रोखठोक भूमिका मांडली आहे.  ...

'ईडी'चे समन्स चुकवत अरविंद केजरीवाल गोव्यात; लोकसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा - Marathi News | arvind kejriwal in goa lok sabha election preparations will be reviewed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ईडी'चे समन्स चुकवत अरविंद केजरीवाल गोव्यात; लोकसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान दाखल ...

मिळालं नाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण, केजरीवालांनी आखला असा प्लॅन; स्वतःच सांगितला - Marathi News | Didn't get an invitation to Pranpratistha program, Kejriwal made a plan; Said it himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिळालं नाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण, केजरीवालांनी आखला असा प्लॅन; स्वतःच सांगितला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, आपण लवकरच अयोध्येला जाऊन रामललांचे दर्शन घेणार आहोत, असे म्हटले आहे. ...