E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून... 'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार... मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय... कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
आम आदमी पार्टी FOLLOW Aam admi party, Latest Marathi News
चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरांसह सर्व पदांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे. ...
Chandigarh Mayor Elections 2024: इंडिया आघाडीपेक्षा संख्याबळ कमी असूनही भाजपाने चंदीगडमधील एका निवडणुकीत बाजी मारली. ...
Harbhajan Singh Ram Mandir: माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंह यालाही या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. दरम्यान, या सोहळ्यात उपस्थित राहण्यावरून हरभजन सिंग याने रोखठोक भूमिका मांडली आहे. ...
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान दाखल ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, आपण लवकरच अयोध्येला जाऊन रामललांचे दर्शन घेणार आहोत, असे म्हटले आहे. ...
पक्षाचे प्रदेश प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी ही माहिती दिली. केजरीवाल पक्षाचे गोव्यातील दोन्ही आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा, पक्षाचे नेते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. ...
AAP Vs Asaduddin Owaisi: ओवेसी यांनी केलेल्या टीकेवर आम आदमी पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
काँग्रेस राज्य पातळीवर इतर पक्षांशी सातत्याने चर्चा करत आहे. ...