लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी, मराठी बातम्या

Aam admi party, Latest Marathi News

HP Opinion Poll 2022: हिमाचलमध्ये तुटणार 37 वर्षांचा विक्रम? सर्व्हेत जनतेनं सांगितला आपला मूड - Marathi News | HP Opinion Poll 2022 Himachal pradesh c voter opinion poll 2022 37-year record to be broken in Himachal People told their mood in the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये तुटणार 37 वर्षांचा विक्रम? सर्व्हेत जनतेनं सांगितला आपला मूड

भाजपशासित हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ...

‘तेरणा सहकारी साखर कारखान्या'साठी बाभळगाव, माढ्यात आंदोलन - Marathi News | Protest in Babhalgaon Madha for Terna Sahakari Sugar Factory | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘तेरणा सहकारी साखर कारखान्या'साठी बाभळगाव, माढ्यात आंदोलन

पत्रकार परिषदेत ‘आप’चे राज्य सदस्य खोत यांची माहिती ...

आमदारांचे 'काँग्रेस छोडो, भाजप जोडो' अभियान, पक्षानं दिली अशी प्रतिक्रीया; AAP म्हणतंय RIP - Marathi News | MLA's quit congress and join bjp campaign reaction given by the party AAP says RIP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारांचे 'काँग्रेस छोडो, भाजप जोडो' अभियान, पक्षानं दिली अशी प्रतिक्रीया; AAP म्हणतंय RIP

यावेळी, काँग्रेस सोडून भाजपत जाणारे मायकल लोबो म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हातांना बळकटी देण्यासाठी आम्ही भाजपत प्रवेश केला आहे.' त्यांनी 'काँग्रेस छोडो और भाजप जोडो', अशी घोषणाही दिली. ...

घोटाळे करणारे घाबरतात; आम्ही नाही घाबरत! - संजय सिंह - Marathi News | Scammers are feared; We are not afraid says Sanjay Singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घोटाळे करणारे घाबरतात; आम्ही नाही घाबरत! - संजय सिंह

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या वादग्रस्त दारू धोरणाबाबत ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी  संजय सिंह यांच्याशी केलेला संवाद... ...

सिसोदिया प्रकरणी मुंबईत छापेमारी, मनी लॉंड्रिंगच्या संशयामुळे सीबीआयनंतर आता ईडीची एंट्री - Marathi News | Raid in Mumbai in Sisodia case, entry of ED after CBI due to suspicion of money laundering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिसोदिया प्रकरणी मुंबईत छापेमारी, मनी लॉंड्रिंगच्या संशयामुळे सीबीआयनंतर आता ईडीची एंट्री

सन २०२१-२२ मध्ये दिल्ली सरकारने जे मद्यासंबंधित उत्पादन शुल्क धोरण निश्चित केले (जे आता रद्द केले) त्या धोरणात सहभागी / लाभार्थी असलेले मद्याचे व्यापारी, वितरक आणि मध्यस्थ यांच्या घर, दुकाने, कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे.  ...

पक्ष सोडू नका, तेथे राहूनच आमचे काम करा; केजरीवाल यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Don't leave the party, stay there and do our work Kejriwal's appeal to BJP workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्ष सोडू नका, तेथे राहूनच आमचे काम करा; केजरीवाल यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन

आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी आपल्या दोनदिवसीय गुजरात दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राजकोटमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. ...

Gujarat Elections 2022: “पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या, पण काम ‘आप’चं करा”; केजरीवालांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन! - Marathi News | arvind kejriwal appeal to bjp workers that do not left your party but work for aam aadmi party in gujarat election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या, पण काम ‘आप’चं करा”; केजरीवालांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन!

Gujarat Elections 2022: आमच्याकडे पैसे नाहीत. पण तुम्ही एवढी वर्ष पक्षाची सेवा केली, तुम्हाला काय मिळाले, असा रोकडा सवाल अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना केला आहे. ...

गुजरातमध्ये सुरू आहे भाजप-काँग्रेसचे ILU-ILU, लवकरच विलीन होणार; केजरीवालांचा मोठा दावा - Marathi News | ILU-ILU going on in gujarat BJP-Congress, soon to merge Kejriwal's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-काँग्रेसमध्ये सुरू आहे ILU-ILU, लवकरच विलीन होणार; केजरीवालांचा मोठा दावा

"गुजरात काँग्रेस लवकरच गुजरात भाजपमध्ये विलीन होईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे." ...