दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवाल यांची अटक आणि कोठडी कायदेशीर ठरवत त्यांची याचिका फेटाळली होती. तर बुधवारी सकाळी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची वकिलांशी संबंधित दुसरी याचिकाही फेटाळली. यात केजरीवाल यांनी आठवड्यातून 5 वेळा ...
अटकेनंतर अरविंद केजरीवालांची ईडी रिमांड अवैध ठरवली जाऊ शकत नाही. तसेच, ईडीकडून अरविंद केजरीवालांची अटक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन नाही, असेन उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...
"राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभा मराठवाड्यात होत होत्या, तेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबतत आवर्जून असायचे. ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमूख म्हणायचे की मनभेद नसावेत. तसेच त्यांचे आणि आमचे मनभेत कुठेही नाहीत." ...
यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या या मागणीला विरोध केला. केजरीवाल यांची कारागृहातूनच सरकार चालविण्याची इच्छा आहे. यामुळे त्यांना कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही, असे ईडीने म्हटले आहे. ...