'आप'साठी अधिक चिंतेचा विषय म्हणजे, दिल्लीला लागून असलेल्या जागांवरही त्यांच्या उमेदवारांची धूळधाण उडाली आहे. एनसीआरला लागून असलेल्या भागातील तर जवळपास सर्व जागांवर आप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ...
केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही." ...
केजरीवाल म्हणाले, "मी चार-पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. त्यात मी त्यांच्याशी पाच मुद्द्यांवर बोललो. यातील एक मुद्दा म्हणजे..." ...
Haryana Assembly Election 2024: दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हरियाणात रोड शो आणि प्रचारसभा घेत रानिया येथे पोहोचलेल्या क ...