लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी, मराठी बातम्या

Aam admi party, Latest Marathi News

दिल्लीत सरकार वि. प्रशासन; केजरीवालांच्या योजनांत खोडा; निवडणुकांपूर्वीच आपसमोर नवी अडचण - Marathi News | BJP government has opposed the government schemes announced by the AAP through Delhi government departments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत सरकार वि. प्रशासन; केजरीवालांच्या योजनांत खोडा; निवडणुकांपूर्वीच आपसमोर नवी अडचण

राजधानीतील कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले ...

अरविंद केजरीवाल यांचा आणखी एक 'गेम प्लॅन'; आधी महिलांना ₹2100, आता वृद्धांना...! आपची मोठी घोषणा - Marathi News | Before delhi vidhan sabha Election AAP arvind kejriwal announced sanjivani yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांचा आणखी एक 'गेम प्लॅन'; आधी महिलांना ₹2100, आता वृद्धांना...! आपची मोठी घोषणा

या योजनेची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले, आम्ही वृद्धांचा अत्यंत आदर करतो. आपणच आम्हाला इथपर्यंत पोहोचवले आहे. 60 वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकतील... ...

"आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या-काशीला जातो अन् भाजपचे लोक...", राज्यसभेत संजय सिंह यांचा निशाणा - Marathi News | rajya sabha aap mp sanjay singh slammed bjp for voter list mosque surveys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या-काशीला जातो अन् भाजपचे लोक...", राज्यसभेत संजय सिंह यांचा निशाणा

"हे लोक, संपूर्ण देशातील मशिदींमध्ये मंदीर शोधत आहेत. हे लोक गेल्या दशकापासून 'भारत खोदो' योजना चालवत आहेत." ...

अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून लढणार निवडणूक; ‘आप’ची ३८ उमेदवारांची यादी जाहीर - Marathi News | arvind kejriwal to contest elections from new delhi aap releases list of 38 candidates for delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून लढणार निवडणूक; ‘आप’ची ३८ उमेदवारांची यादी जाहीर

राजधानीत लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी ‘आप’ने कंबर कसली असून, निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर, अरविंद केजरीवालांविरोधात शीला दीक्षित यांच्या मुलाला उमेदवारी - Marathi News | delhi assembly elections Congress releases first list of 21 candidates for Delhi elections andeep dikshit contest against arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये काँग्रेसच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर, अरविंद केजरीवालांविरोधात शीला दीक्षित यांच्या मुलाला उमेदवारी

Delhi Assembly Elections : काँग्रेसने 'आप' संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्लीतून ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांना बादलीमधून तिकीट देण्यात आले आहे. ...

'आप'ची सोडली साथ अन् धरला काँग्रेसचा हात! अब्दुल रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश  - Marathi News | seelampur mla abdul rehman joins congress after resigned from aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ची सोडली साथ अन् धरला काँग्रेसचा हात! अब्दुल रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

अब्दुल रहमान यांनी राजीनामा पत्रात आपवर मुस्लिमांप्रती उदासीनता असल्याचा आरोपही केला आहे. ...

"मुलीच्या लग्नासाठी ₹1 लाख, ₹10 लाखांचा आरोग्य विमा अन्...!" ऑटो चालकांसाठी केजरीवालांच्या 5 मोठ्या घोषणा - Marathi News | rs 1 lakh for girl's marriage rs10 lakh health insurance Kejriwal's 5 Big Announcements for Auto Drivers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलीच्या लग्नासाठी ₹1 लाख, ₹10 लाखांचा आरोग्य विमा अन्...!" ऑटो चालकांसाठी केजरीवालांच्या 5 मोठ्या घोषणा

केजरीवाल म्हणाले, "मी सांगू शकतो की, मी ऑटो चालकांचे मीठ खाल्ले आहे." ...

"ज्याची भीती होती तेच झालं...! हे आले तर..."; भाजपची घोषणा 'बदल के रहेंगे'वरून अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल - Marathi News | delhi assembly election 2025 aam aadmi party leader arvind kejriwal targeted bjp over slogan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्याची भीती होती तेच झालं...! हे आले तर..."; भाजपची घोषणा 'बदल के रहेंगे'वरून अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या 'बदलकर रहेंगे' घोषणेवरून पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे... ...