Ghar Banduk Biryani, Akash Thosar : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे... ...
सैराट या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनलेली रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही जोडी पुन्हा झुंडमध्ये एकत्र दिसली. याच चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटच्या निमित्ताने या दोघांचे खास फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत आणि त्यासोबत खास ...