लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , फोटो

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो - Marathi News | Arundhati from 'Where Mom Does What She Does' is very glamorous in real life, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचे खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिले का? ...

'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Anagha aka Ashwini Mahangade share photos in blue dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो

अनघाच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेचा साज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Sanjana Aka Rupali Bhosle Shared photos in Red Lehanga, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेचा साज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो

संजना उर्फ रुपाली भोसलेचे लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेने पेशवाई नववारी साडीत केले फोटोशूट - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Sanjana Aka Rupali Bhosle done photoshoot in Peshwai Navvari saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेने पेशवाई नववारी साडीत केले फोटोशूट

लाल नववारी साडीत रुपाली भोसले दिसली लय भारी ...

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून व्हाल अवाक्, म्हणाल - 'कोण होतीस तू, काय झालीय तू...!' - Marathi News | You will be amazed when you see an old photo of this Marathi actress, you will say - 'Who were you, what happened to you ...!' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून व्हाल अवाक्, म्हणाल - 'कोण होतीस तू, काय झालीय तू...!'

मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा जुना आणि आताचा फोटो शेअर करून तिच्यात घडलेला बदल दाखवला आहे. ...

घन ओथंबून येती, आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रमली पावसाच्या आठवणीत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Actress Rupali Bhosle Enjoying the first Rain On The Set | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घन ओथंबून येती, आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रमली पावसाच्या आठवणीत

पाऊस हा सर्वांचाच आवडता ऋतू. सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा हा किमयागार प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखील पावसाळा हा आवडीचा ऋतू. ...