लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेचा साज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Sanjana Aka Rupali Bhosle Shared photos in Red Lehanga, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेचा साज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो

संजना उर्फ रुपाली भोसलेचे लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

Aai Kuthe Kay Karte Serial |अरूधंती घरी परतल्यावर संजनाचं काय होईल? Rupali Bhosale | Lokmat Filmy - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Serial | What will happen to Sanjana when Arudhanti returns home? Rupali Bhosale | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte Serial |अरूधंती घरी परतल्यावर संजनाचं काय होईल? Rupali Bhosale | Lokmat Filmy

...

Aai Kuthe Kay Karte : अखेर अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची ठरली तारीख, पत्रिका होतेय व्हायरल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Aniruddha-Sanjana's wedding date finally announced, magazine goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : अखेर अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची ठरली तारीख, पत्रिका होतेय व्हायरल

'आई कुठे काय करते' मालिका आता नव्या वळणावर आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत' - Marathi News | The Marathi actress got a tattoo on her hand after her father's death and said - 'I want Nana with me' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत'

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या वडिलांचे मे महिन्यात निधन झाले. त्यांची आठवण म्हणून आता तिने हातावर टॅटू काढला आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Actress will be seen in Hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ...

'...मला धडकी भरली होती', 'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीने शेअर केला अनुभव - Marathi News | '... I was shocked', Experience shared by Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati alias Madhurani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...मला धडकी भरली होती', 'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीने शेअर केला अनुभव

'आई कुठे काय करते' मालिका सध्या भावनिक वळणावर आली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची आई करते 'या' लोकप्रिय हिंदी मालिकेत काम - Marathi News | 'Aai Kuthe kay karte' fame Arundhati's mother works in the Hindi series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची आई करते 'या' लोकप्रिय हिंदी मालिकेत काम

आई कुठे काय करतेमधील अरुंधतीच्या आईची भूमिका मेधा जांबोटकर यांनी साकारली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला गोठ्यात घ्यावा लागला होता आसरा, पहाटे ३ वाजता उठून करावी लागतो होती आंघोळ - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame This actress had to take shelter in the barn, get up at 3 in the morning and take a bath. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला गोठ्यात घ्यावा लागला होता आसरा, पहाटे ३ वाजता उठून करावी लागतो होती आंघोळ

'आई कुठे काय करते' मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. ...