लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते' मालिका बंद करण्याची होतेय मागणी, या कारणामुळे मालिका होतेय ट्रोल - Marathi News | There is a demand to stop the series 'Aai Kuthe Kay Karte', for this reason the series becomes a troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका बंद करण्याची होतेय मागणी, या कारणामुळे मालिका होतेय ट्रोल

'आई कुठे काय करते' मालिका सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा नवीन लूक होतोय व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar's new look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा नवीन लूक होतोय व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा नवीन लूक चाहत्यांना भावतो आहे. ...

चांगल्या मालिकेची माती केली...; पुन्हा ट्रोल झाली ‘आई कुठे काय करते’ मालिका - Marathi News | Aai Kuthe Kay Karte latest episode netizens angry on story troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांगल्या मालिकेची माती केली...; पुन्हा ट्रोल झाली ‘आई कुठे काय करते’ मालिका

Aai Kuthe Kay Karte : नव्या प्रोमोनंतर पुन्हा एकदा ही मालिका नेटक-यांच्या निशाण्यावर आली आहे. ...

Guess Who 'नवरा माझा नवसा'चा सिनेमातल्या VJ कँडीला ओळखले का? आज आहे घराघरात फेमस - Marathi News | Did you recognize VJ Candy From Marahi Movie Navra Maza Navsacha, most popular Actresses today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guess Who 'नवरा माझा नवसा'चा सिनेमातल्या VJ कँडीला ओळखले का? आज आहे घराघरात फेमस

सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ यांच्या अभिनयाने धमाल उडवून दिली होती. हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. आजही सिनेमा टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो. ...

Aai Kuthe Kay Karte : आम्ही बघणारे वेडे की दाखवणारे वेडे? अरूंधतीच्या अतिचांगुलपणाला प्रेक्षक वैतागले - Marathi News | Aai Kuthe Kay Karte arundhati helped sanjana serial trolls by social media users | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : आम्ही बघणारे वेडे की दाखवणारे वेडे? अरूंधतीच्या अतिचांगुलपणाला प्रेक्षक वैतागले

Aai Kuthe Kay Karte : ‘स्टार प्रवाह’ने ‘आई कुठे काय करते’चा नवा प्रोमो रिलीज केला आणि तो पाहून लोकांनी मालिकेच्या कथानकाची, विशेषत: अरूंधतीची मजा घ्यायला सुरूवात केली. ...

'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Anagha's post-wedding look photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल

अनघाच्या लग्नानंतरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील या अभिनेत्रीने सुरू केला नवा बिझनेस - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame this actress started a new business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील या अभिनेत्रीने सुरू केला नवा बिझनेस

मराठी चित्रपटसृष्टीतील असे बरेच कलाकार आहेत जे आपली अभिनयाची आवड जोपासत इतर व्यवसायदेखील करताना दिसत आहेत. ...

'आई कुठे काय करते'मधील अविनाशच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Avinash Aka Shantanu Moghe's real life wife is also famous Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अविनाशच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अविनाश देशमुखची भूमिका अभिनेता शंतनु मोघेने साकारली आहे. त्याची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...