लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
Aai Kuthe Kay Karte Serial End? 'आई कुठे काय करते' या मालिकेतील एका फोटोमुळे उडाला गोंधळ - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Serial End? A photo from the series 'Where does mother do what?' Caused confusion | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte Serial End? 'आई कुठे काय करते' या मालिकेतील एका फोटोमुळे उडाला गोंधळ

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध "आई कुठे काय करते" या मालिकेमधील एका फोटोमुळे गोंधळ का उडाला आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

'आई कुठे काय करते' मालिका घेणार लवकरच निरोप?, व्हायरल होतोय हा फोटो - Marathi News | Farewell to the series 'Aai Kuthe Kay Karte?', This photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका घेणार लवकरच निरोप?, व्हायरल होतोय हा फोटो

'आई कुठे काय करते' ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. ...

सौंदर्याचा अँटम बॉम्ब! 'आई कुठे काय करते?'मधील विमलचा रिअल लाइफ ग्लॅमरस अवतार - Marathi News | aai kuthe kay karte fame vimal aka seema Ghogale real life glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याचा अँटम बॉम्ब! 'आई कुठे काय करते?'मधील विमलचा रिअल लाइफ ग्लॅमरस अवतार

Seema Ghogale: मालिकेतील मुख्य पात्रांसोबतच अनेकदा चर्चेत येत असते ती म्हणजे ओन्ली विमल. देशमुखांच्या घरात अरुंधतीला घरकामात मदत करणारी विमल तिच्या हटकेबाज कोकणी भाषेमुळे चर्चेत असते. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो - Marathi News | Arundhati from 'Where Mom Does What She Does' is very glamorous in real life, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचे खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिले का? ...

अखेर मिस्टी बचावली; अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या मांजरीला वाचविण्यात यश - Marathi News | Misty finally survived; Success in saving actress Gauri Kulkarni's cat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर मिस्टी बचावली; अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या मांजरीला वाचविण्यात यश

Cat Saved in Thane : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची कामगिरी ...

Navratri 2021 :'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ - Marathi News | Navratri 2021: Bhondalya game to be played in 'Aai Kuthe Kay Karte' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2021 :'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ

नवरात्री निमित्ताने आई कुठे काय करते मालिकेत भोंडल्याचा खेळ रंगताना दिसणार आहे. ...

नवदुर्गाच्या रूपात आरोग्य सेविकांसोबत माधवी निमकर | Madhavi Nimkar | Navratri Special 2021| - Marathi News | Madhavi Nimkar with health workers in the form of Navdurga Madhavi Nimkar | Navratri Special 2021 | | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :नवदुर्गाच्या रूपात आरोग्य सेविकांसोबत माधवी निमकर | Madhavi Nimkar | Navratri Special 2021|

नवरात्री मध्ये लोकमत फिल्मी घेऊन आले आहे नवदुर्गा २०२१ . माधवी निमकर नवरात्रीचा पहिला दिवस साजरा करत आहे आरोग्यसेविका सोबत ...

"आई कुठे काय करते' मालिका बंद करा..', ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी - Marathi News | Arundhati is back at Deshmukh's house even after being trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई कुठे काय करते' मालिका बंद करा..', ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी

देशमुखांच्या घरी राहण्यावरून वारंवार अरूंधतीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. ...