लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
Aai Kuthe Kay Karte : अशा अफवांवर विश्वास ठेवू नका...; वाचा ‘अरूंधती’ असं का म्हणाली? - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar post on her new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : अशा अफवांवर विश्वास ठेवू नका...; वाचा ‘अरूंधती’ असं का म्हणाली?

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरूंधतीची भूमिका भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले-प्रभुलकर हिचे चाहते असाल तर ही बातमी नक्की वाचा ...

समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री - Marathi News | not sameer dharmadhikari this actor will enter arundhati life marathi serial aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री

Aai kuthe kay karte: गेल्या काही दिवसांपासून ही भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी साकारणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. ...

Video: संजना- अरुंधतीमध्ये होणार कडाक्याचं भांडण; अविनाश ठरणार कारणीभूत - Marathi News | marathi serial aai kuthe kay karte sanjana and arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: संजना- अरुंधतीमध्ये होणार कडाक्याचं भांडण; अविनाश ठरणार कारणीभूत

Aai kuthe kay karte: संजना आणि अरुंधती या दोघी घरात एकत्र वावरत असल्या तरीदेखील त्यांच्यात कमालीचे मतभेद आणि मनभेद असल्याचं पाहायला मिळतं. ...

'आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का?', मिलिंद गवळीची पोस्ट आली चर्चेत - Marathi News | Milind Gawli's post 'If life's maths went bad, can it be improved?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का?', मिलिंद गवळीची पोस्ट आली चर्चेत

मिलिंद गवळीने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवीन वळण, मालिकेत या अभिनेत्रीची होणार एन्ट्री - Marathi News | A new twist will come in 'Aai Kuthe Kay Karte', this actress will have an entry in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवीन वळण, मालिकेत या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

'आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच नवीन वळण पाहायला मिळणार आहे. ...

घर विकण्याच्या निर्णयावर अनिरुद्ध ठाम; आई-आप्पांवर केले गंभीर आरोप - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte aniruddha make a decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर विकण्याच्या निर्णयावर अनिरुद्ध ठाम; आई-आप्पांवर केले गंभीर आरोप

Aai kuthe kay karte: अविनाशसाठी आप्पा आणि अरुंधतीने घर गहाण ठेवल्यामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, होतेय उलटसुलट चर्चा - Marathi News | The breakup of this actress in 'Aai Kuthe Kay Karte?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, होतेय उलटसुलट चर्चा

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चेला उधाण आले आहे. ...

'माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही'; अरुंधतीने दिली अनिरुद्धला समज - Marathi News | marathi serial aai kuthe kay karte sanhana aniruddha and arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही'; अरुंधतीने दिली अनिरुद्धला समज

Aai kuthe kay karte: अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यापासून देशमुख कुटुंबात अनेक उलाढाली झाल्या आहेत. यात अरुंधती एकीकडे स्वालंबी होताना दिसत आहे. ...