लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते' मालिका नव्या वळणावर; अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी - Marathi News | ‘Aai Kuthe Kay Karte’ series takes a new turn; Arundhati's dreams will get a new lease of life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका नव्या वळणावर; अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत लवकरच अरुंधतीच्या आयुष्यात येणारे एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

Aai Kuthe Kay Karte: पहिलं गाणं रेकॉर्ड केल्यावर काय म्हणाली अरूंधती, वाचा तिची खास मुलाखत - Marathi News | Special Exclusive Interview With Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: पहिलं गाणं रेकॉर्ड केल्यावर काय म्हणाली अरूंधती? वाचा तिची खास मुलाखत

Aai Kuthe Kay Karte : अरूंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर हिने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. अरूंधती बनून ती बोलली. अरूंधतीची आशुतोषसोबतची मैत्री, त्याच्याबद्दलच्या तिच्या भावना तिने यावेळी व्यक्त केल्यात. ...

Special Interview With Madhurani Prabhulkar | अरुंधतीचं पहिलं गाणं झालं रेकॉर्ड पण आवाज नक्की कोणाचा - Marathi News | Special Interview With Madhurani Prabhulkar | Arundhati's first song was recorded but whose voice exactly | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Special Interview With Madhurani Prabhulkar | अरुंधतीचं पहिलं गाणं झालं रेकॉर्ड पण आवाज नक्की कोणाचा

Special Interview With Madhurani Prabhulkar | अरुंधतीचं पहिलं गाणं झालं रेकॉर्ड पण आवाज नक्की कोणाचा #lokmatfilmy #MadhuraniPrabhulkar #Arundhati #aaikuthekaykartearundhati #aaikuthekaykarte अरुंधतीचं पहिलं गाणं झालं रेकॉर्ड पण आवाज नक्की कोणाचा पाह ...

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Newspaper photo of Ashutosh and Arundhati; Aniruddha's rising mercury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का? - Marathi News | Have you seen the family photos of these actors in 'Aai Kuthe Kay Karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का?

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे कुटुंबीय कसे दिसतात, ते काय करतात याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. ...

कोणी म्हणायला नको म्हणून...; मिलिंद गवळींनी सांगितला अलका कुबल यांच्याबद्दलचा खास किस्सा - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Milind Gawali post for Alka Kubal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणी म्हणायला नको म्हणून...; मिलिंद गवळींनी सांगितला अलका कुबल यांच्याबद्दलचा खास किस्सा

Milind Gawali post : अलका कुबल  यांची मुलगी ईशानी हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. मिलिंद गवळीही या लग्नाला हजर होते. या लग्नाच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत, एक  खास आठवण सांगितली आहे.   ...

'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली नवीन पाहुणी, अरुंधतीला लागला तिचा लळा - Marathi News | A new guest came on the set of 'Aai Kuthe Kay Karte', Arundhati started fighting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली नवीन पाहुणी, अरुंधतीला लागला तिचा लळा

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या सेटवर एक नवीन पाहुणी आली आहे. या पाहुणीबद्दल जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. ...

अरुंधतीच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार; इशाचं फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात! - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte fame isha aka Apurva gore photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार; इशाचं फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात!

Apurva gore: अनेकदा अपूर्वा तिच्या डान्सचे व्हिडीओ वा फोटो शेअर करत असते. मात्र,यावेळी तिने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ...