लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा चढणार पारा अन् लगावणार अभिच्या कानशीलात - Marathi News | Aai Kuthe Kay Karte : Arundhti got angary on abhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा चढणार पारा अन् लगावणार अभिच्या कानशीलात

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या अनेक मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. ...

एक हजारों में मेरी बहना है ! 'आई कुठे काय करते'मधील यशची बहीण आहे प्रचंड ग्लॅमरस, तीसुद्धा आहे अभिनेत्री - Marathi News | Did you know Aai kuthe kay karte fame yash's real life sister is also a actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक हजारों में मेरी बहना है ! 'आई कुठे काय करते'मधील यशची बहीण आहे प्रचंड ग्लॅमरस, तीसुद्धा आहे अभिनेत्री

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत ...

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा खऱ्या आयुष्यातील मुलीसोबतचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाली- 'आयुष्यातलं..' - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Arundhati's video with her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा खऱ्या आयुष्यातील मुलीसोबतचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाली- 'आयुष्यातलं..'

मधुराणीला खऱ्या जीवनात एक लहान मुलगी आहे. या मुलीसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Arundhati and Sanjana came together, know about it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

Aai Kuthe Kay Karte : 'म्हातारे मी अरुंधती नाही...', संजनाचे वागणे पाहून कांचन यांना होतोय पश्चाताप - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: 'Mhatare me arundhati nahi ...', Kanchan regrets seeing Sanjana's behavior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte : 'म्हातारे मी अरुंधती नाही...', संजनाचे वागणे पाहून कांचन यांना होतोय पश्चाताप

Aai Kuthe Kay Karte: लवकरच संजनाचे खरे रूप कांचन आईला समजणार आहे. ...

अरुंधती अन् अनघा धरणार एकत्र ताल; सासू-सुनेच्या डान्स प्रॅक्टिसचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Arundhati and Anagha will hold the rhythm together dance practice photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती अन् अनघा धरणार एकत्र ताल; सासू-सुनेच्या डान्स प्रॅक्टिसचा फोटो होतोय व्हायरल

Aai kuthe kay karte: सध्या अरुंधती आणि अनघा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या दोघी डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहे. ...

अरुंधतीला मिळालं तिच्या मनासारखं घर; देशमुखांच्या नाकावर टिच्चू करणार नव्या घरात गृहप्रवेश - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati got the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीला मिळालं तिच्या मनासारखं घर; देशमुखांच्या नाकावर टिच्चू करणार नव्या घरात गृहप्रवेश

Aai kuthe kay karte: अलिकडेच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. त्यामुळे ती तिच्या नव्या वाटचालीसाठी पुढे सरसावली आहे. यामध्येच आता ती अनिरुद्ध आणि संजना, कांचन यांच्या नाकावर टिच्चून नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे. ...

'तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल असं वागू नकोस'; अनघा-अभिमध्ये वादाची ठिणगी - Marathi News | tv serial Aai kuthe kay karte angha and abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल असं वागू नकोस'; अनघा-अभिमध्ये वादाची ठिणगी

Aai kuthe kay karte: अनघा, अरुंधतीची बाजू अभिषेक समोर मांडत असूनही तो वारंवार त्याकडे दुर्लक्ष करतो. ...