शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेचा होणार धक्कादायक शेवट, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Aai kuthe kay kart : अरुंधतीला लागली लॉटरी, मिळाला नवीन प्रोजेक्ट; नवा लूक आला समोर

फिल्मी : अनघाचा रॉयल कारभार; महाराणी लूकमध्ये अश्विनी वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा

फिल्मी : मालिकेत पुन्हा होणार शेखरची रिएन्ट्री; पहिल्या नवऱ्याला पाहून संजनाला बसणार जबर धक्का

फिल्मी : अनिरुद्धचं बिंग फूटणार; अरुंधतीच्या घरी मध्यरात्री गेल्याचं सत्य येणार कुटुंबासमोर

फिल्मी : आई कुठे काय करतेमध्ये अरुंधतीने केला अनिरुद्धचा चांगलाच पानउतारा, अन् थेट दिली पोलिसांची धमकी

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर

फिल्मी : तुम्ही 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर!

फिल्मी : साधीभोळी होती अनिरुद्धच्या रिअल लाइफ आई; फोटो शेअर करत मिलिंद गवळी म्हणाले...