शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'या व्यक्तीमुळे अनिरुद्ध झाला फेमस'; मिलिंद गवळींनी मालिकेतील 'या' व्यक्तीला दिलं स्वत:च्या यशाचं श्रेय

फिल्मी : कांचनला उमगली तिची चूक; अरुंधतीसमोर हात जोडून मागणार माफी

फिल्मी : रुपेरी पडद्यावर झळकण्यास यश सज्ज; '3Idiots'च्या चतुरसोबत करणार चित्रपटात काम

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या गुलाबी साडीतील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

फिल्मी : 'अरुंधतीकडे गेल्यानंतर पुन्हा यायचं नाही'; कांचनने बंद केले आप्पांसाठी घराचे दरवाजे

फिल्मी : जेव्हा टीव्ही कलाकार थेट पोहोचले पडद्यामागील कलाकारांच्या परिवाराच्या भेटीला, जाणून घ्या याविषयी

फिल्मी : आता खऱ्या अर्थाने होणार अरुंधतीची प्रगती, आता तिला मिळालीय सगळ्यात मोठी ऑफर

फिल्मी : अरुंधती पाठोपाठ आप्पांनीही सोडला देशमुखांचा बंगला; मालिकेत मोठा ट्विस्ट

फिल्मी : अरुंधती पाठोपाठ आप्पांनीही सोडला देशमुखांचा बंगला; मालिकेत मोठा ट्विस्ट

फिल्मी : वडिलांच्या कडेवर असलेल्या या क्युट मुलीला ओळखलंत का ? आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री